pm kisan 14 kist kab aayegi today news

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी येऊ शकतो पुढे जाणून घेऊया.

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता केंद्र शासन देणार

PM किसान योजना ही एक केंद्र शासनाची शेतकऱ्यासाठी वरदान असणारी योजना आहे.

या योजनेअंतर्गत दर 4 महिन्याला 2 हजार रुपये दिले जातात.

E-KYC, Land Seeding, बँक खात्याला आधार लिंक मुद्दत 10 जून पर्यंत या 3 बाबी पूर्ण तरच मिळणार लाभ

15 जून पर्यंत मिळणार PM किसान योजनेचा 14 वा हप्ता.