आज होणार 10वीच्या मुलांचा निकाल जाहीर. इथे तपासा तुमचा निकाल

दहावीच्या परीक्षा हे 2 ते पंचवीस 25 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या. तुमचा निकाल तपासण्यासाठी इथे क्लिक करा

दहावीचा निकाल हा महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर होणार आहे. 1mahresult.nic.in 2.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटवरवर जाऊन निकाल चेक करता येणार.

यंदाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ही 61हजार 708 ने कमी झाली आहे

मागील पाच वर्षाच्या दरम्यान यावर्षी तुलनेमध्ये दहावीत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही फार कमी आहे