आता Hero's Splendor शी स्पर्धा करण्यासाठी, Honda ने मार्चमध्ये 100cc सेगमेंटमध्ये Honda Shine 100 ही नवीन बाईक लाँच केली.

Honda ने ही बाईक ग्राहकांसाठी मार्चमध्ये Rs 64,900 च्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली

आता एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, होंडाच्या 100cc सेगमेंटमध्ये लॉन्च केलेल्या या बाईकची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू केली जाऊ शकते.

आतापर्यंत समोर आलेल्या टीझर्सनुसार, Honda Shine 100 चा फोकस उत्तम मायलेज देण्यावर आहे.  स्प्लेंडर प्लस प्रमाणे ही बाईक 65kmpl मायलेज देऊ शकते