शिंदे फडवणीस सरकारचे मोठे निर्णय

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

फक्त एका रुपयात शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा

एक रुपया भरून नोंदणी करावी लागेल

राज्य सरकार देणार एक रुपया मध्ये पिक विमा

गोरगरीब कुटुंबांना होणार फायदा.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना.