पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ? जाणून घ्या काय आहेत नियम

नमस्कार मित्रांनो,पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना बळीराजाला आर्थिक हातभार लागवा म्हणून यासाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जात असतात. दर 4 महिन्यांनी बळीराजांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जात असतात . शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च काढण्यासाठी याचा फायदा होत असतो. pm kisan 14th installment

केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ थेट शेतकरी कुटुंबांना होत असतो . जर कुटुंबातील दोघे म्हणजे नवरा आणि बायको दोघेही शेतकरी असतील तर या योजनेचा लाभ दोघांना घेता येत असतो का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. परंतु या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.

शेतकरी कुटुंबासाठी pm किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे दोघेही म्हणजे पती-पत्नी शेतकरी असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या pm किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे. याचा स्पष्ट उल्लेख pm किसान पोर्टलवरील नियमावली मध्ये करण्यात आलेला आहे. शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेमध्ये नोंदणी करू शकत असते .एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द बादल केली जात असते.

या योजनेचा लाभ जर कुटुंबातील दोन्ही म्हणजे नवरा व बायको यांना मिळत असेल तर केंद्र सरकार ते केव्हाही बंद करू शकते. मागील वर्षभरात अशी बरेच प्रकरणे समोर आलेली आहेत. व तसेच ही निदर्शनास आलेली प्रकरणे बेकायदेशीर घोषित करण्यात आलेली आहेत. pm kisan 14th installment

pm किसान सन्मान निधीचे एकाच कुटुंबातील दोन सदस्य याचा लाभ घेत असतील, तर सरकार नोटीस पाठवते आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत असते.

अल्पभूधारक शेतकऱ्याला लाभ-

देशातील जवळ जवळ आठ कोटीहून जास्त शेतकरी pm किसान सन्मान निधी योजनेशी जोडली गेलेली आहेत. pm किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची सध्या पडताळणी सरकार कडून सुरू आहे. सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक देशातील योजना आहे.

देशातील अल्पभूधारकर शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी टप्प्या टप्यानं आर्थिक लाभ दिला जात असतो 4 महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 हजार रुपये जमा केले जात असतात.

PM किसान योजनेचे स्टेट्स –

तुमच्या खात्यात 13 व्या हप्त्याचे 2000 रुपये येतील की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला pm किसानच्या वेबसाईट pmkisan.gov.in वर जाव लागेल.येथे आल्यावर आपल्याला former corner चा एक पर्याय दिसेल. आता त्यातील लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे लागेल.त्यानंतर येथे आपल्याला आपला मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल. pm kisan 14th installment १२३

Leave a Comment