Namo Shetkari Samman Nidhi Yojana || नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्ता कधी मिळणार

Namo Shetkari Samman Nidhi Yojana|| नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्ता कधी मिळणार

Namo Shetkari Samman Nidhi Yojana या महिन्यात

  1. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै मध्ये 2 हजार रुपये जमा मिळेल
  2. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये 2 हजार रुपये जमा मिळेल
  3. तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये 2 हजार रुपये मिळेल

नमो शेतकरी नोंदणी….

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली आहे.
सनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठीत करण्यात येणार आहे….
शेतकरी बांधवांनो यामध्ये वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी केली असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे..Namo Shetkari Samman Nidhi Yojana

या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी 👇
👉 येथे क्लिक करा 👈

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका👍

📒 इतर माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

पी एम किसान योजनेचा पती-पत्नीला लाभ मिळणार
📒सविस्तर माहितीसाठी📒
👉 येथे क्लिक करा 👈

धन्यवाद…….🙏🙏